पप्पू यादव यांचे वादग्रस्त विधान:
“आजपर्यंत मी 280 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वाटली आहे. मी दररोज किमान 5 लाख रुपये देतो,” असे पप्पू यादव यांनी विधान केले आहे.
ते पुढे म्हणाले, “माझ्या बहिणीचे उत्तर प्रदेशात 100 महाविद्यालये आहेत, तर माझ्या काकू या अमेरिकेतील टॉप 10 भूसंपत्ती मालकांपैकी एक आहेत”.
यापूर्वीही पप्पू यादव यांनी वादग्रस्त विधान करत म्हटले होते, “माझ्याकडे मोदी सरकारपेक्षा अधिक पैसा आहे. मोदी यांची माझ्यासमोर कुठलीही लायकी नाही”.
( ही बातमी पप्पू यादव यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर आधारित आहे. – सौजन्य: अनप्लगड शुभांकर )