आम्ही एखादी गोष्ट समोर आणली म्हणून टोलधाड आमच्यावर सोडली आहे. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
ते कुटुंबासोबत आहेत म्हणतात, पण फॅमिली का चायनिज आहे का? माझ्याकडे २७ फोटो आणि पाच व्हिडिओ आहेत. पण, आमच्यात माणूसकी आहे.
म्हणून थोडी गंमत केली. सर्व बाहेर काढलं तर भाजपचं दुकान बंद पडेल, अशी टीका संजय राऊत यांनी केलीये.