The play ‘The Kiran Mane Show – Story of Shivrajyabhishekachi’ was honoured with the ‘Special Attention-grabbing Artwork’ award at the Zee Natya Gaurav Awards ceremony.

छत्रपती शिवरायांच्या अनटोल्ड स्टोरीला शिवजयंती दिवशी सन्मानित करण्यात आलं याचा आभाळभर आनंद आहे.
निर्माते अभय जगताप, इतिहासकार इंद्रजीत सावंत, लेखक सतीश तांदळे, दिग्दर्शक विनायक कोळवणकर, क्रिएटिव्ह दिग्दर्शक किरणसिंह चव्हाण, मुव्हमेंट दिग्दर्शक केतन जाधव, संगीतकार हृषिकेश देशमाने-श्रीनाथ म्हात्रे, गीतकार दुर्गेश काळे, विनायक पवार, कल्याण उगले, प्रभाकर मठपती, प्रकाशयोजना निखिल मारणे, ध्वनिसंयोजन चंद्रसेन सवाशे, नेपथ्य रोहित-केतन, कायदेविषयक सल्लागार जयेश वाणी आणि नाटकाचा अविभाज्य भाग असलेली संपूर्ण गायक-वादक टीम, पी आर टीम, रंगभूषा-वेशभूषा-कपडेपट-बॅकस्टेज आर्टिस्ट आणि या शो साठी हातभार लावणाऱ्या सगळ्या-सगळ्यांचे हे यश आहे…