वाशी टोल नाक्‍यावर वाहनांच्या मोठ्या रांगा

Photo of author

By Sandhya

वाशी टोल नाक्‍यावर वाहनांच्या मोठ्या रांगा

 आज (सोमवार) सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कंटेनरचा ब्रेक फेल झाला.

यावेळी मागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

वाशी टोल नाक्‍यावर वाहनांच्या मोठ्या रांगा

मात्र या अपघातामुळे वाशी टोल नाक्‍यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्‍या.

Leave a Comment