फातेमा नगर, प्रभाग क्र,2 येथे पिण्याच्या पाण्याची टाकीचे उद्घाटन धूम धडक्यात झाले परंतु अर्धवट काम सोडून फरार…मुस्ताक कुरेशी.

Photo of author

By Sandhya

जिल्हाधिकारी यांनी माजलगाव नगरपरिषद कार्यालय मध्ये होत असलेल्या भोंगळ कारभार विरुद्ध तात्काळ चौकशी समिती गठीत करा,,

जावेद कुरेशी शहर प्रतिनिधी माजलगाव

 माजलगाव शहरातील फातेमा नगर येथे माजलगाव नगरपरिषद कार्यालय कडून १५ व्या वित्त योजना अंतर्गत १० ला लाख रुपया खर्च करुन फातेमा नगर मध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी निर्माण करण्यात येत होती परंतु उद्घाटन  दि,०१/११/२०२१ रोजी करण्यात आले परंतु संबंधित बांधकाम करताना बंद करण्यात आले त्या अर्धा वाट काम तात्काळ चालू करण्यात यावे.

फातेमा नगर मध्ये पिण्याच्या पाण्याची टाकीचे काम बंद का करण्यात आले संपूर्ण सखोल चौकशी करण्यात यावी.
दि,0१/११/२०२४, रोजी उद्घाटन झाले तसेच अर्धवट बांधकाम आज पर्यंत पडून आहे सर्व चौकशी करण्यात यावी,

फातेमा नगर येथे पिण्याच्या पाण्याची टाकीचे काम तात्काळ चालू करण्यात यावे तसेच काम बंद करणाऱ्या संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांची तात्काळ चौकशी समिती गठीत करुन योग्य कारवाई करण्यात यावी नसता लोकशाही मार्गाने विविध स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशी मागणी जिल्हाधिकारी यांना ईमेल व्दारे महाराष्ट्र युवक प्रतिष्ठान वतीने करण्यात आली

Leave a Comment

You cannot copy content of this page