
तालुक्यात २५ हजाराहून अधिक बालकांचे लसीकरण-डॉ. मनोज खोमणे
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत तालुक्यातील एकूण २६४ पोलिओ लसीकरण केंद्रावर पाच वर्ष वयोगटातील २५ हजार १३१ बालकांना सुमारे ९९ टक्के पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली आहे.
यावेळी तालुक्यातील
या मोहिमेमध्ये सर्व आशा कार्यकर्त्या,अंगणवाडी कार्यकर्त्या आरोग्य कर्मचारी,समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सहायक,सहायिका व वैद्यकीय अधिकारी सहभागी होते