Heavy rains lashed Rajgurunagar; Citizens are suffering as streams and drains flooded, houses and shops flooded

Photo of author

By Sandhya

राजगुरुनगरात मुसळधार पावसाची जोरदार हजेरी; ओढे-नाल्यांना पूर, घर-दुकानांत पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल
मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर राजगुरुनगर शहरासह परिसरात रविवारी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली.
जोरदार पावसामुळे ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले, अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले.तर अनेक ठिकाणी घरांमध्ये तसेच व्यावसायिक दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून घरातील जीवनावश्यक वस्तू, इतर साहित्य भिजल्याने नागरिकांना मोठा फटका बसला.
पहिल्याच पावसाने अनेक घरात दुकानात पाणी शिरल्याने
नगरपरिषदेच्या पावसाळा पूर्व नाले सफाईची कामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page