Legislative Council Chairman Hon. Prof. Ram Shinde congratulated Shri Sachin Ahir on his election as Deputy Chairman of the Maharashtra Legislative Council and extended his best wishes for a successful tenure.

Photo of author

By Sandhya

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल श्री. सचिन अहिर यांचे अभिनंदन करत विधानपरिषद सभापती ना. प्रा राम शिंदे यांनी पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी संसदीय कार्य मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील, आमदार श्री. सतेज पाटील, आमदार श्री. अभिजित वंजारी, आमदार श्री. जयंत आसगावकर उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page