आज मांजरी येथे तिसरी आंतरराष्ट्रीय साखर परिषद व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे तीन दिवसीय या कार्यक्रमात सर्व आंतरराष्ट्रीय संशोधक प्रतिनिधी व भारतातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग उपस्थित होता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे आशिया खंडातील साखर संशोधनात अव्वल मानले जाते याचे अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज ही परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे संचालक उपस्थित होते पाहूयात आमच्या प्रतिनिधींनी कार्यक्रम स्थळावरून घेतलेला आढावा