“ब्रेकिंग न्यूज धाराशिव जिल्ह्यातून! पारधी समाजाच्या दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीच्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे!”
गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया.
“ही धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील बावी पेढी येथे घडली आहे. शेतात पाणी देण्याच्या वादातून दोन गटांमध्ये प्रचंड हाणामारी झाली. हाणामारी इतकी भयानक होती की जीव जाईपर्यंत एकमेकांना मारले गेले. यात तीन पुरुष आणि एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे
पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याचे दृश्य.
येरमाळा पोलीस ठाण्यातील अधिकारी तपासाबद्दल बोलताना.
“या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० जणांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले असून सखोल तपास सुरू आहे.”
“धाराशिवसह संपूर्ण राज्य गुन्हेगारीच्या घटना वाढल्याने हादरले आहे. अशा घटनांमुळे सामान्य जनतेत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.”
“ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका!