कोविड सेंटर घोटाळ्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. कथित कोविड घोटाळा प्रकरणी वेदांत इन्नोटेक प्रा.लि. कंपनी,
महापालिकेचे अधिकारी आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोविड काळात १,५०० रुपयांची बॉडी बॅग ६,७०० रूपयांना विकत घेतल्या होत्या, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.