Uttar Pradesh:गँगस्टर अतिक अहमदची हत्या, कॅमेऱ्यासमोर धडाधड घातल्या गोळ्या

Photo of author

By Sandhya

Uttar Pradesh:गँगस्टर अतिक अहमदची हत्या, कॅमेऱ्यासमोर धडाधड घातल्या गोळ्या

उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड अतीक अहमदची आज हत्या करण्यात आलीय.

अतिक अहमद आणि अशरफ यांची प्रयागराजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना प्रयागराज मेडिकल कॉलेजजवळ घडली. दोघांना 10 हून अधिक गोळ्या लागल्या आहेत.

या दोघांनाही मेडिकल चेकअपसाठी आणण्यात आलं होत. अतिक अहमद माध्यमांशी बोलत असताना हल्लेखोरांनी थेट डोक्यात गोळी झाडली,

Uttar Pradesh:गँगस्टर अतिक अहमदची हत्या, कॅमेऱ्यासमोर धडाधड घातल्या गोळ्या

ऑन कॅमेरा हा थरार घडला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश एसटीएफने गुरुवारी झाशी येथे झालेल्या चकमकीत माफिया अतिक अहमदचा मुलगा असद अहमद आणि त्याच्या एका सहकाऱ्याचे एन्काऊंटर करत ठार केले होते.

Leave a Comment