उरुळी कांचन (ता. हवेली) येथे धक्कादायक घटना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची बँकेने विहीत मुदतीत उद्दिष्टपुर्ती करावी-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
▪️ मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत चालू आर्थिक वर्षाकरिता जिल्ह्यातील २ हजार ४०० लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-25-09-2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते 71 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान
मल्याळम सुपरस्टार मोहनलाल ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित मराठी चित्रपट ‘शामची आई’, ‘नाळ 2’ आणि ‘जिप्सी’ चा गौरव भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या 71 व्या ...
Read moreजेजुरी नगरीची ग्रामदैवता जानाई देवी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध उपक्रम,आकर्षक विद्युत रोषणाई ने उजळला मंदिर परिसर
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीची ग्रामदैवता जानाई देवी मंदिरात नवरात्र उत्सवा निम्मित विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंदिर परिसरात आकर्षक विद्युत ...
Read moreसेवा हमी पंधरवड्यात साठे आठ हजाराहून अधिक पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सेवा हमी पंधरवड्यामध्ये आज अखेर एकूण ८ हजार ७७० शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-24-09-2025
चाकणसाठी उद्योजकांचीचाकण येथे गुरुवारी महाबैठक
पंचतारांकित उद्योगनगरी म्हणून अल्पावधीत नावारूपास आलेल्या चाकण व चाकण औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधा कोलमडल्या असून, नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. रस्ते, पाणी, वीज व वाहतूक ...
Read moreमेट्रोचे सर्व टप्पे २०२६ च्या अखेरपर्यंतप्रवाशांकरिता खुले होणार
मेट्रो ४ आणि ४ अ या मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला जोडणाऱ्या मेट्रो ११ या मार्गिकेला जोडण्यात येणार असल्याने ५८ कि.मी. लांबीची देशातील ...
Read moreबीड-परळी रेल्वेमार्गासाठी उर्वरित भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
पुण्यात एम्सच्या स्थापनेसाठी केंद्राशी समन्वय ठेवामहत्वाच्या विकास प्रकल्पांचा घेतला आढावा
Read more