सर्प, पक्षी व वन्यप्राण्यांच्या संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
वनविभाग बारामती व बचाव पथकाच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहाची सांगता बारामती, दि. ९ : वनविभाग व बचाव पथक बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहाच्या सांगता समारंभाचे आयोजन सुपे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सर्प, पक्षी व इतर वन्यप्राण्यांच्या संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांना…
