Headlines

धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची शक्यता; असीम सरोदेंचे मोठे वक्तव्य

मुंबई : शिवसेना पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार, याबाबतचा कायदेशीर वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले असून, या प्रकरणातील सुनावणीकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या मते, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘धनुष्यबाण’ हे…

Read Full News

Baramati Plane Accident: बारामती विमानतळावर शिकाऊ विमानाचा अपघात

बारामती : बारामती विमानतळावर आज दुपारी शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कार्व्हर एव्हिएशन कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान खाली उतरत असताना रनवेवरून घसरल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे एक वाजता कार्व्हर एव्हिएशन कंपनीचे विमान बारामती विमानतळावर उतरत होते. त्याचवेळी विमानाचा ताबा सुटून ते रनवेच्या बाहेर घसरले….

Read Full News