नागपूर हिंसाचार प्रकरणी विश्व हिंदू परिषदेचा मोठा आरोप; कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे फोन, दंगल घडवणारेच आजही मोकळे असल्याचा दावा
नागपूर: नागपूर हिंसाचार प्रकरणी विश्व हिंदू परिषदेने मोठा आरोप केला आहे. आमच्या नागपुरातील अनेक कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे फोन आज ही येत असून त्यांना वैयक्तिकरित्या ...
Read moreपुण्यात नाईट ड्युटीवर जाणाऱ्या महिलेवर अतिप्रसंग, तोंड दाबून निर्जनस्थळी नेत अत्याचार, बचावासाठीचा आरडाओरडा व्यर्थ
“पुणे शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या सफाई कामगारांच्या सुरक्षेबाबत महापालिकेने तातडीने पावले उचलावीत”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे शहरातील रामटेकडी औद्योगिक वसाहतीत कचरा वेचक महिलेचा दुर्दैवी मृत्यू; डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल पुणे, दि. १४ मे २०२५ : पुण्यातील रामटेकडी औद्योगिक ...
Read moreविभागीय आयुक्तांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा विभागस्तरीय आढावा
पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार पुणे, दि. १४: हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस ...
Read more१० वी मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष अनुदान योजना
पुणे: अनुसूचित जातीतील १० वीमध्ये ९०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष ...
Read moreमहाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रे रोड केबल स्टेड रोड ओवर ब्रिज व टिटवाळा रोड ओवर ब्रिजचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हातामध्ये घेतले आहे. ...
Read moreपुण्यातील मार्केट यार्डात अडीच किलो वजनाचा ‘खुददाद’ आंबा कर्नाटकातून दाखल
पुणे : मार्केट यार्डातील फळ बाजारात दोन ते अडीच किलो वजनाच्या दीडशे किलो आंब्याची आवक झाली. कर्नाटकातून आंब्याची आवक झाली असून, एक किलो आंब्याला ६० ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-14-05-2025
जेजुरी मोरगाव रस्त्यावरशॉर्टसर्किट मुळे चार एकर ऊस जळाला
जेजुरी मोरगाव रस्तावर असणाऱ्या शेतकरी माधव सोनवणे यांच्या उसाच्या शेतात विजेची तार तुटून शॉर्ट सर्किट झाल्याने जेजुरीत सुमारे चार एकर खोडवा ऊस जळाला. यात हजारो ...
Read moreभारतीय सैन्याबाबत गैरसमज पसरवणाऱ्या उबाठा खासदारांची चौकशी करा
शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची केंद्र सरकारकडे मागणी उबाठाचे खासदार झालेत पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते ठाणे ( दैनिक संध्या ) : ‘ऑपरेशन सिंदूर’वर व भारतीय लष्कराच्या ...
Read more