निलेशभाई कोठारी यांची महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष पदी निवड तर कबीरभाई तांबोळी यांची कार्यकारणी सदस्य म्हणून निवड स्वतंन्त्रता सेनानी उत्तराधिकारी परिवार समिती (रजि.)गैर राजनैतिक संगठन.
नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; देशभरातील परिवारांना एकत्र आणण्यासाठी व्यापक संघटन विस्ताराची कार्ययोजना बारामती – स्वातंत्र्यलढ्यात आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांच्या हक्क, सन्मान व सामाजिक प्रतिष्ठेसाठी देशव्यापी लढा उभारण्याचा निर्धार स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवार समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांना ‘राष्ट्रीय वारसा’ म्हणून मान्यता देऊन त्यांच्या सन्मान व अधिकारांसाठी देशभर समान धोरण…
