प्रा. डॉ. मंगेश कराड ‘मराठवाडा रत्न’ पुरस्काराने सन्मानितशैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ठाण्यात पुरस्कार प्रदान
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांना ‘मराठवाडा रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठवाडा जनविकास परिषद, ठाणे यांच्या वतीने आयोजित मराठवाडा मुक्तिसंग्राम सोहळ्यात राम गणेश गडकरी रंगायतन, तलावपाळी येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, आमदार…
