नागपंचमी व पहिला श्रावण सोमवार निमित्तराष्ट्रवादी काँग्रेस पुणे कॅन्टोन्मेंट तर्फे खिचडी व केळी वाटप
नागपंचमी व पहिला श्रावण सोमवार निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने प्राचीन शिवमंदिर काळा वाडा समोर नरपतगिरी चौक येथे नागरिकांना खिचडी व केळी वाटपाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचेआयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष राहुल तांबे, व्यापारी सेलचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, तृतीय पंथ पुणे शहराध्यक्ष निर्जला गायकवाड,…
