जेजुरी एमआयडीसी मधील बर्जर पेंट कंपनी समोर उभे असणाऱ्या केमिकल टँकर मुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता.
कंपनीवर कारवाईची मागणी. याबाबत डॉ रामदास कुटे यांनी सांगितले की, जेजुरी एमआयडीसी आवारात सुमारे दोनशे लहान मोठे कारखाने असून बर्जर पेंट कंपनीत रंग निर्मिती केली जाते. यासाठी लाखो लिटर केमिकल वापरले जाते. हे केमिकल अत्यंत ज्वलनशील असून दररोज 30 ते 35 केमिकलचे टँकर कंपनी समोरच्या असणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा उभे केले जातात. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला…
