Latest feed

Featured

ज्येष्ठ सनदी अधिकारी श्रीकर परदेशी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत

महायुती सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव राहिलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी श्रीकर परदेशी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. श्रीकर ...

Read more

नाशिक: सख्खा शेजारीच निघाला पक्का वैरी! इडलीच्या गाडीला लाथ मारल्याचा राग, हॉटेल मालकाची निघृण हत्या

नाशिकमध्ये हॉटेल मालकावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हॉटेल मालकाचा जागीच मृत्यू झाला, या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. तरुणाच्या हत्येने नाशिक ...

Read more

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव रुखवत 13 डिसेंबर रोजी प्रदर्शित

पुणे : महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि जुनी परंपरा म्हणजे रुखवत, जी विशेषतः लग्नाच्या पारंपरिक रीतिरिवाज यांसोबत जोडली गेली आहे. आजकाल या परंपरेला चित्रपट, नाटक ...

Read more

जयनगर- दिल्ली गरीब रथ एक्सप्रेस मोठ्या अपघातातून बचावली

मधुबनी जिल्ह्यातील जयनगर येथून सुटलेल्या जयनगर-दिल्ली गरीब रथ एक्सप्रेसने शुक्रवारी मोठा अपघात टाळला. खजौली रेल्वे स्थानकाजवळ पोहोचल्यावर गाडीचे इंजिन डब्यांपासून वेगळे झाले. डब्यांतील प्रवाशांनी गोंधळ ...

Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राला पुढील पाच वर्षे स्थिर सरकार देण्याचा विश्वास

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पुढील पाच वर्षांत राज्याला स्थिर सरकार देण्याचा विश्वास व्यक्त केला. त्यांनी “बदलाची ...

Read more

इंदापूर: चाकूने वार करुन महिलेचा खून…

निमगांव केतकी-सराफवाडी रोडवर घटना……आरोपी इंदापूर पोलिसांच्या ताब्यात इंदापूर इंदापूर तालुक्यातून धक्कादायक बातमी आहे.चाकूने सपासप वार करुन एका तेहत्तीस वर्षीय महिलेचा खून करण्यात आलाय. सुनिता दादाराव ...

Read more

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठीच लढू…. माजी आमदार संजय जगताप 

सासवड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठीच लढून विधानसभेचा पराभव पुसून टाकू., येणारी वर्षे तुमची असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याचे ...

Read more

बंगळुरू: कारच्या छतावर कुत्रे बसवून प्रवास, व्हिडिओ व्हायरल

बंगळुरूच्या कल्याण नगरमध्ये एका व्यक्तीने कारच्या छतावर तीन लहान कुत्र्यांना कोणत्याही सुरक्षेशिवाय बसवून गाडी चालवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेने नागरिकांमध्ये संताप निर्माण केला ...

Read more

You cannot copy content of this page