पंजाब : अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्या हत्येचा प्रयत्न
दैनिक संध्या E-PAPER 05-12-2024
धक्कादायक! फुरसुंगी येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू
निवडणूक आयोगाचे बिंग फुट नये म्हणूनच मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यास प्रशासनाने मज्जाव केला का? : नाना पटोले
पोलीसांच्या दडपशाहीने मारकडवाडीच्या ग्रामस्थांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाही व संविधानाचा खूनच. विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका असल्यानेच विविध ...
Read moreस्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्याचे जेजुरीतून अक्कलकोट कडे प्रस्थान
जेजुरी पुणे श्री स्वामीमय सेवा ट्रस्टतर्फे जेजुरी ते अक्कलकोट पायी पालखी सोहळ्याचे जेजुरीतून अक्कलकोट कडे प्रस्थान झाले असून या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने स्वामी भक्त सहभागी ...
Read moreताबा सुटला आणि कार थेट नाल्यात कोसळली
ताबा सुटला आणि कार थेट नाल्यात कोसळलीखारघर सेक्टर ६ येथील मध्यरात्रीची घटना पनवेल : चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट २० फूट नाल्यात कोसळली. हा अपघात ...
Read moreजनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा
आमदारांसह सर्वपक्षीय नेत्यांची कार्यक्रमास हजेरी दि. ३ मांजरी येथील जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय नन्नावरे यांच्या नेतृत्वाखाली जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात ...
Read moreमहाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाला जेजुरी गडावर प्रारंभ.
जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवा निमित्त करवीर पिठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते जेजुरी गडावर श्री खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींची घट स्थापना करण्यात ...
Read more