Latest feed

Featured

रोहित पवार : “भाजपाचा विचार संपतो, तिथे शरद पवारांचा सुरु होतो, आमच्यात येणारे खूप, पण…”

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विविध मुद्द्यांवरून विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. तसेच विधिमंडळातील विविध नेत्यांच्या भेटी-गाठीही ...

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : उद्धव ठाकरे यांची लिफ्ट सहाव्या मजल्यावर पोहोचणार नाही…

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच लिफ्टमधून गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

Read more

सुषमा अंधारे : कुठली चर्चा झाली नाही, आम्ही कुणासोबत जाणार नाही…

राज्यात काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच लिफ्टमधून ...

Read more

उद्धव ठाकरे : शेतकरी कर्जमुक्त करा, ‘लाडकी बहीण’सोबत ‘लाडका भाऊ’ योजना आणा…

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करा. त्याचसोबत लाडकी बहीण योजना आणतायेत तसा लाडका भाऊ योजना आणा. महिला-पुरुष भेदभाव करू नका अशी मागणी ...

Read more

संजय राऊत : ‘मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करा’…

विधानसभा निवडणुकीसाठी मविआकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. या मागणीमुळे महाविकास आघाडीत वातावरण तापणार आहे. ...

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : ठाणेअनधिकृत पब, बारवर बुलडोझर फिरवा…

ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब्ज, बारवर कठोर कारवाई करावी. तसेच शहरातील अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवून ती नष्ट ...

Read more

विजय वडेट्टीवार : राज्यात मंत्र्यांकडून दलालांची फौज…

त्रिकुटांच्या लुटारू सरकारने भ्रष्टाचाऱ्याच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. राज्यातील कमिशनखोरी ३० टक्यांच्या पुढे गेली आहे. कमिशनखोर सरकार म्हणून सरकारमधील प्रत्येकाची ओळख निर्माण झाली आहे. ...

Read more

मुख्यमंत्री शिंदे : शेतकर्‍यांना 30 जूनपर्यंत नुकसानभरपाई द्या…

राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीच्या मदतीचे वाटप 30 जून पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले. खते, ...

Read more

You cannot copy content of this page