दैनिक संध्या E-PAPER 11-06-2024
“…तर आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना पाडू” मनोज जरांगेंचा वडेट्टीवारांना इशारा….
मनोज जरांगे यांनी 8 जूनपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. राज्य सरकारने सगेसोयरे ...
Read moreप्रकाश आंबेडकर : ‘स्वत:च्या ताकदीवर लढून टिकण्याचा मार्ग स्वीकारला’
वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत सपशेल अपयश आले. या अपयशाबाबत खुलासा करताना प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीने देऊ केलेल्या अकोल्याच्या जागेवर गेम होऊ शकला असता, ...
Read moreसुप्रिया सुळे : ५० खोके सरकारला लागू होत असेल जनतेला नाही…
देशातील धनशक्तीला जनतेनं नाकरलं आहे. संविधानानेच देश चालेल हे जनतेनं सिद्ध करून दाखवलं. ५० खोके एकदम ओके हे सरकारला लागू होत असेल पण जनतेला नाही. ...
Read moreप्रफुल पटेल : ‘मंत्रीपद नाकारण्याचा निर्णय एकमताने’
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा 9 जून सायंकाळी शपथविधी पार पडला. पण महाराष्ट्रातील महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार गटाला एकही मंत्रीपद मिळालेले नाही. ...
Read moreदैनिक संध्या E-PAPER 10-06-2024
दैनिक संध्या E-PAPER 09-06-2024
देवेंद्र फडणवीस : ‘राज्यात नव्याने पेरणी करण्याची वेळ आली’…
२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विजयात महाराष्ट्राचा मोठा वाटा होता. मात्र यावेळी तो वाटा उलचण्यात आपल्याला अपयश आले. यंदाच्या निवडणुकीत आपली ...
Read moreपेट्रोलपंप व्यावसायिकावर चाकू हल्ला करुन ३ लाख लांबविले…
जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील पेट्रोलपंप व्यावसायिकावर घरी जाताना अज्ञात चोरट्यांनी गाडी अडवून चाकूने हल्ला करत ३ लाख लंपास केले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. याबाबत अधिक ...
Read moreमनोज जरांगे : नाकारलेल्या परवानगीला मानत नाही, मी हटणार नाही…
लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर राज्यातील राजकारणाला वेग येताना दिसत आहे. महाविकास आघाडीने ३० जागा जिंकत महायुतीला धक्का दिला. महायुतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले. यातच ...
Read more