दैनिक संध्या E-paper 23-12-2023
विजय वडेट्टीवार : आरक्षणाबाबत सरकारने दिलेला शब्द पाळावा…
मराठा आरक्षणाचा वाद हा सरकारने सुरु केला आहे. मुळात वाद हा महायुतीने उभा केला आहे. सरकारने शब्द दिला तर पूर्ण करावा, आपसात भांडण लावण्याचे काम ...
Read moreमंत्री दीपक केसरकर : पर्यावरण समस्यांबाबत लक्ष घालणार
शहरातील अवैध वृक्षतोड, फसवी वृक्षगणना, नदीप्रदूषण, वायुप्रदूषण, कचरा समस्या तसेच, अनेक ठिकाणी झालेले पर्यावरण कायद्यांचे उल्लंघन प्रकऱणात लक्ष घालण्यात येईल, असे आश्वासन मंत्री दीपक केसरकर ...
Read moreचंद्रकांत पाटील : नोंदी न सापडणार्या मराठ्यांसाठी कायदा
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीने सरकारचे काम युद्धपातळीवर सुरू असून काही कोटी कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत. नोंदी सापडत नाहीत, त्यांच्यासाठी वेगळे अधिवेशन घेऊन कायदा केला ...
Read moreमराठीचं ‘रिंगाण’ समृद्ध करणारी कामगिरी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अस्सल ग्रामीण शैली हे मराठी भाषेचे वैभव आहे. या शैलीला भारतीय साहित्य विश्वात ओळख निर्माण करून देण्याची, भारतीय साहित्य विश्र्व समृद्ध करण्याची कामगिरी कादंबरीकार कृष्णात ...
Read moreदैनिक संध्या E-paper 22-12-2023
धक्कादायक..! पतीने केला पत्नीसह दोघा चिमुकल्यांचा खून…
शरद पवार : “सरकारला याची किंमत मोजावी लागेल” , खासदार निलंबनावर विधान
संसदेत आतापर्यंत एकूण 141 खासदारांचं निलंबन करण्यात आले असून देशभरात हा मुद्दा चर्चेत आहे. लोकसभेत दोन तरुणांनी घुसखोरी करून स्मोक कँडलचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार ...
Read moreसहकारमंत्री दिलीप वळसे पाटील : दहापट वाढीव पाणीपट्टी रद्द करा
कृषी पंपाद्वारे शेती पिकांना पाणी देणार्या शेतकर्यांना जलसंपदा विभागाच्या वतीने दहा पट वाढीव दराबाबत विरोध दर्शवला आहे. याबाबत वाढीव दरवाढ रद्द करण्याबाबत पाठपुरावा केला असून ...
Read moreमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : मार्चपूर्वी मराठा आरक्षण मार्गी लावणार
एक मार्चनंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. तत्पूर्वी, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार आहे, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली. हिवाळी अधिवेशनाचा समारोप ...
Read more