Latest feed

Featured

एक्सप्रेसच्या एसी डब्याखालून धूर; भीतीने प्रवास्यांच्या काळजाचे पाणी

पूर्णा ते हिंगोली रेल्वेमार्गावर नांदापूर रेल्वेस्थानकाजवळ नांदेड-श्रीगंगानगर या एक्सप्रेस रेल्वेच्या एसी कोचच्या डब्याखालून धुर निघत असल्याने प्रवाशांमधून खळबळ उडाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रेल्वे थांबवून ...

Read more

अनैतिक संबंध उघड झाल्याने एकाचा दगडाने ठेचून खून

 पैठण तालुक्यातील फारोळा येथे अनैतिक संबंधातून एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. कनकोर टाबर चव्हाण (वय ४०, रा. म्हारोळा, ता. ...

Read more

Uttar Pradesh:गँगस्टर अतिक अहमदची हत्या, कॅमेऱ्यासमोर धडाधड घातल्या गोळ्या

उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड अतीक अहमदची आज हत्या करण्यात आलीय. अतिक अहमद आणि अशरफ यांची प्रयागराजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही ...

Read more

जिल्हा परिषद शाळेचे ६३ वर्षांपासूनचे रेकॉर्डस् जळून खाक

नायगांव तालुक्यातील वंजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील कार्यालयाच्या दरवाज्याचे कुलूप तोडून कपाटामधील १९६० पासूनचे उपलब्ध असलेले सर्व रेकॉर्ड, शिक्षकांचे सेवा पुस्तक जाळून टाकण्यात आले. ही ...

Read more

एनसीईआरटीने बदलला अभ्यासक्रम तज्ज्ञांशी चर्चा करुन

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) ने इतिहास, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि हिंदी या पुस्तकांमधून अनेक प्रकरणे आणि माहिती काढून टाकली आहे. त्यात मुघल ...

Read more

अमोल कोल्हेंना भारतीय जनता पार्टीकडून ऑफर आहे का?

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या. यावर आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ...

Read more

जोरदार धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

आग्रा महामार्गाने जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाल्याची घटना घडली. या घटनेबाबत किरण सोमनाथ मोरे ...

Read more

महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी दुचाकीवरून हिसकावली

दुचाकीवरून पतीसोबत निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील 22 हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावली. ही घटना 12 एप्रिल रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास ...

Read more

You cannot copy content of this page