Latest feed

Featured

PUNE : PMPML बस चालकाचा काल मध्यरात्रीच्या सुमारास निर्घृण खून

पुण्यातील जांभूळवाडी भागात मध्यरात्री एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बस चालकाचा काल मध्यरात्रीच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आला आहे. ...

Read more

आज संपूर्ण मंत्रिमंडळ छत्रपती संभाजीनगरात

दुष्काळसद़ृश परिस्थिती, अनुशेष आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात तब्बल सात वर्षांनंतर शनिवारी (दि. 16) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मराठवाड्याला मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी ...

Read more

मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पायी दिंडी आंदोलन

मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी दि. १५ रोजी सकाळी पायी दिंडी आंदोलनाला प्रारंभ झाला. पैठण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरातून दिंडीला ...

Read more

राज ठाकरे : पोटातले ओठावर आणताना भान ठेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणावर तोडगा निघाला, ही समाधानाची बाब आहे. मात्र, त्यासाठी कोणतीही पूर्ण न होणारी आश्वासने दिली नसावीत, ...

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : गणेशोत्सव मंडळांना एकदाच घ्यावी लागणार परवानगी

उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांसाठी उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. अशी परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला ...

Read more

ठाकरे गटातील आमदाराला मोठा धक्का! काय आहे प्रकरण?

शिवसेनेचे दोन्ही गट एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी कालपासून सुरू झाली.या सुनावणीदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार रवींद्र वायकर ...

Read more

नारायण राणे : मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देऊ नयेत…

मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देऊ नयेत. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेल्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. ते म्हणाले, केवळ उपोषण मागे ...

Read more

BRAKING NEWS : अखेर जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण घेतले मागे

मराठा आरक्षण प्रश्‍नी मागील १७ दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे- पाटील यांनी आज (दि. १४) अखेर उपोषण मागे घेतले आहे. जरांगे पाटील यांनी आज ...

Read more

You cannot copy content of this page