PUNE : 11 गणेश मंडळ एकत्रित येऊन सर्वांत मोठी मिरवणूक काढणार; बाप्पाचे एकत्रित स्वागत
सर्व धर्म समभाव, प्रत्येकाच्या मनामनात राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकतेचे बीज पेरणे व यंदा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा 350 व्या राज्यभिषेक साजरा करण्यात येत आहे. याचाच ...
Read moreBIG NEWS : आमदार अपात्रतेवर आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी
दैनिक संध्या E-paper 14-09-2023
“निषेध…” व्हायरल व्हिडिओवर शिंदेंचे स्पष्टीकरण
व्हायरल व्हिडिओनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या X खात्यावर स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की, “मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि ...
Read morePUNE : गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार धक्कादायक प्रकार
शेतकऱ्यांसाठी समाधानकारक माहिती ; राज्यात आजपासून पुन्हा जोरदार पावसाची शक्यता
राज्याच्या बहुतांश भागात पावसाने दडी मारली आहे. शेतकऱ्यांना सध्या चांगल्या पावसाची गरज आहे. कारण खरीपाची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, ...
Read moreटोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडण्यात येऊ नये, धनगर आरक्षणासाठी संघर्ष समिती आक्रमक
महाराष्ट्रातील धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण देऊन अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र त्वरित देण्यात यावे तसेच धनगर समाजाच्या विविध योजनांची प्रभावी अमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करणारे ...
Read moreदैनिक संध्या E-paper 13-09-2023
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी जरांगे पाटलांनी सरकारला दिला एक महिन्याचा वेळ
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेली 15 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. या काळात सरकारच्या वतीने अनेकदा शिष्टमंडळ ...
Read moreमोदी सरकारने भंगार विकून कमावले ६००कोटी
केंद्रातील मोदी सरकारवर कर्जाचे ओझे असल्याचा आरोप विरोधक वारंवार करत असतात मात्र आता केंद्राची तिजोरी मालामाल झाली असल्याची माहिती समोर येत आहे. आणि तुम्हाला हे ...
Read more