Latest feed

Featured

धक्कादायक ! सासऱ्याने कुऱ्हाडीने वार करुन केला सुनेचा खून

घरगुती वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या सासऱ्याने कुऱ्हाडीने वार करुन सुनेचा खून केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी मोहाडी तालुक्यातील रोहणा येथे घडली. पिंकी सतिश ईश्वरकर (वय ...

Read more

चेष्टा-मस्करीच्या कारणातून झालेल्या वादात, कोयत्याने वार

चेष्टा-मस्करीच्या कारणातून झालेल्या वादात पाच जणांच्या टोळक्याने दोघा भावांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर एकाच्या डोक्यात, हाता-पायावर कोयत्याने वार केले. ऋषी बर्डे आणि आदित्य बर्डे ...

Read more

BIG NEWS : माजी महापौरांसह माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार

दोन माजी महापौरांसह १५ नगरसेवकांचा लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. यात चार ते पाच माजी नगरसेवक काँग्रेसचे तर उर्वरित ठाकरे सेनेचे असल्याचे सांगण्यात येत ...

Read more

Pune : पुण्यात पाणीपुरवठ्याबाबत 1 हजार 756 तक्रारी

शहरातील पाणीपुरवठ्याबाबत तक्रारींची संख्या वाढतच असून, महापालिकेकडे 1 हजार 756 तक्रारी आल्या आहेत. दरम्यान, 1 हजार 200 तक्रारी सोडविण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दरवर्षीच्या ...

Read more

संत ज्ञानेश्वर महाराज यांची 5 फुटांची फायबरची मूर्ती

शालेय जीवनातच वेगवेगळ्या कलात्मक गोष्टी पाहत, वडिलांच्या सुंदर कलात्मक वस्तूंमधून प्रेरणा घेऊन उत्तम मूर्तिकार बनलेल्या विनोद श्रीराम येलारपूरकर यांनी पालख्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. त्यांनी ...

Read more

Mumbai Local : धावत्या लोकलमध्ये वीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद यादरम्यान धावत्या लोकलमध्ये वीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ...

Read more

PUNE : रस्त्यावर धूळ खात पडलेल्या वाहनांवर होणार कारवाई 

शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांच्या कडेला अनेक महिन्यांपासून धूळ खात उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवरील कारवाई थंडावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या वाहनांचा वाहतुकीला आणि ...

Read more

अवघड दिवे घाट चढून माऊलींचा पालखी सोहळा पुरंदरमध्ये दाखल

माऊली नामाचा जयघोष…..टाळ्यांचा प्रचंड कडकडाट ” या या दिव्याच्या घाटात, माऊली चालती थाटात ” … या रचनेप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा लाखो वैष्णव जनांसह ...

Read more

You cannot copy content of this page