Latest feed

Featured

Child Labour : हाॅटेलमधून दोन बालकामगारांची सुटका

खडकाळी परिसरातील एका हाॅटेलमधून दोन परप्रांतीय बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात नदीम याकुब तांबोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगार ...

Read more

PUNE CRIME : पुण्यात चोरट्यांचा कहर; 4 ठिकाणी घरफोड्या

शहरातील विविध भागांत चार घरफोड्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, स्थानिक पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोकड, सोन्याचे दागिने असा ऐवज ...

Read more

पुण्यात दिवसाआड पाणीपुरवठ्याचा विरोध

खराडी, चंदननगर परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याविरोधात वडगाव शेरी नागरिक मंच व शिरूर तालुका मित्र परिवाराच्या वतीने सोमवारी नगर रोड ...

Read more

Pune : पुण्यात काही भागांत आज वाहतूक बंद

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे पुण्यातून आज पुढे मार्गस्थ होणार आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी (14 जून) शहराच्या पूर्व भागातील वाहतूक व्यवस्थेत ...

Read more

BRAKING NEWS : टाटा स्टीलच्या प्लांटमध्ये भीषण स्फोट, १९ जण गंभीर जखमी

ओडिशाच्या ढेंकनाल जिल्ह्यातील मेरामुंडली येथील टाटा स्टीलच्या हॉट रोल्ड कॉइल प्लांटमध्ये भीषण स्फोट झाला. कारखान्याच्या भट्टीत हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत 19 ...

Read more

PUNE : मेट्रोच्या कामामुळे पुण्यात रस्त्यांची लागली वाट!

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमधील रेंजहिल्सकडे जाणार्‍या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. यामुळे बोर्ड प्रशासनाचे रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. ...

Read more

PUNE : पुण्यात पत्रकारावर गोळीबार

शहरातील एका दैनिकात उपनगर वार्ताहर म्हणून काम करणार्‍या तरुणावर हल्ला करण्यात आल्याची घटना महर्षीनगर भागात घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याची फिर्याद वार्ताहराने पोलिसांकडे ...

Read more

मुंबईत आज मान्सून हजेरीची शक्यता ; राज्यात यलो अलर्ट जाहीर

पोषक वातावरणामुळे मान्सून पुढील २४ ते ४८ तासांत मुंबईसह राज्याच्या उर्वरित भागात प्रवेश करण्याची चिन्हे आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या ...

Read more

You cannot copy content of this page