Latest feed

Featured

जेजुरीत माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रचार रॅली चा प्रारंभ.

जेजुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्भूमीवर भाजपाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जेजुरी गडाच्या पायथ्याशी भंडारा उधळून प्रारंभ करण्यात आला.माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ...

Read more

जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाची सांगता.दोन हजार किलो वांग्याचे भरीत व भाकरीचा नैवद्य

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाची सांगता वांग्याचे भरीत बाजरीचा रोडगा,कांद्याची पात, पुरण पोळीचा नैवद्य खंडोबाला दाखवून झाली.महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी ...

Read more

टीईटी पेपरफुटीच्या वृत्ताचे परीक्षा परिषदेकडून खंडन

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचे नियंत्रण राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हा आयोजन व सनियंत्रण ...

Read more

राज्यातील विद्यापीठांना राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर अग्रस्थानी आणावे -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

· एनआयआरएफ रँकिंग सुधारण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहण्यावर भर द्यावा मुंबई, दि. २५:-“महाराष्ट्रातील विद्यापीठांनी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅकिंग फ्रेमवर्क रँकिंग सुधारण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहण्यावर भर द्यावा. राज्यातील ...

Read more

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला परतवून लावताना या हल्ल्यात मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी शाहिद ...

Read more

जग हादरलं! पाकिस्तानी सैन्याचा अफगाणिस्तानवर मोठा हवाई हल्ला, लहान मुले टार्गेट, तब्बल इतक्या लेकरांचा मृत्यू.

गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात मोठा तणाव बघायला मिळत आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानने अफगाण सीमावर्ती भागात हवाई हल्ला केला होता. यानंतर अफगाणिस्ताननेही ...

Read more

मी वारंवार सांगणार नाही..! ऋषभ पंत भडकला गोलंदाजावर, रवि शास्त्रीही मधे पडले

कर्णधार शुबमन गिल दुखापतीमुळे आऊट झाल्यानंतर कर्णधारपदाची धुरा ऋषभपंतच्या खांद्यावर आली आहे. हा कसोटी सामना हातून जाणार हे स्पष्ट झालं आहे. कारम दक्षिण अफ्रिकेने 549 ...

Read more

सासवड-कापूरहोळ रस्ता १० डिसेंबरपर्यंत बंद

​आंतरराष्ट्रीय ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धेसाठी रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू असल्याने सासवड (ता.पुरंदर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणारी मुख्य वाहतूक वळवण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या ...

Read more

You cannot copy content of this page