आगामी निवडणूकीत प्रवीण माने यांचा फॅक्टर चालणार
तक्रारवाडी ग्रामपंचायतीत फुलले कमळ भिगवण : गेले तीन महिने संपूर्ण इंदापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष बनून राहिलेल्या तक्रारवाडी सरपंच निवडीवर अखेर पडदा पडला असून, प्राजक्ता सचिन ...
Read moreपालखी मार्गावर विना रिफ्लेटर सिमेंटचे ब्लॉक रस्त्याच्या मध्यभागी ठेवल्याने खाजगी बसचा अपघात.
पुणे-पंढरपूर पालखी मार्गाचे विस्तारीकरणाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे.माञ,पालखी मार्गावरील अपघाताची मालिका सुरूच आहे. पिसुर्टी फाट्यानजिक येथील बाह्यवळणावर कोणतेही दिशादर्शक फलक अथवा राञीच्या वेळेस दिसणारा ...
Read moreनीरा डाव्या कालव्यात अनोळखी मृतदेह.
तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या, चाकण परिसरात खळबळ, पूर्व वैमनस्यातून घटना घडल्याचा संशय
चाकण शहराजवळील नाणेकरवाडी (ता. खेड,जि. पुणे) येथे एका तरुणाचा चारचाकी मोटारीमध्येच गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.सदर घटना सोमवारी मध्यरात्री घडली ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-28-10-2025
नीरेत जैन बांधवांचा मूक मोर्चा : एचएनडी (जैन) वस्तीगृह विक्री प्रकरणी निषेध
पोलीस प्रशासनाला निवेदन, व्यवहार रद्द करून सातबारा दुरुस्त करण्याची मागणी नीरा, दि. 27पुण्यातील जैन समाजाच्या एचएनडी (जैन) वस्तीगृहाच्या विक्री प्रकरणाविरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला ...
Read moreइंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी वळली रेशीम शेतीकडे
इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी हे गाव गेल्या काही वर्षांत पारंपरिक शेतीपासून रेशीम शेतीकडे यशस्वीरीत्या वळले असून, या प्रगत परिवर्तनाला अधिक गती देण्यासाठी व शेतकऱ्यांना तांत्रिक ...
Read moreमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘इंडिया मेरीटाईम वीक-२०२५’ मध्ये५५ हजार ९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करारसागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल
मुंबई, दि. २७ : सागरी व्यापार आणि उद्योगाशी संबंधित आज करण्यात आलेल्या सामंजस्य करारांच्या माध्यमातून येत्या काळात महाराष्ट्र देशाच्या सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्राचे नेतृत्व ...
Read moreप्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत दोन मोठ्या नौकांचे सहकारी संस्थांना वितरण
मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून समृद्धी आणणार
Read more