Latest feed

Featured

दैनिक-संध्या-e-paper-26-10-2025

पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहनमतदार नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

चाकण मधील उड्डाण पुलाचे कामसुरू होण्यासाठी नागरिक आक्रमक,.बाळासाहेब शिळवणे यांचे ४ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण

वाहतूक कोंडीने चाकणकरांचा श्वास अक्षरशः गुदमरला असून, वाहतुकीतून सुटका व्हावी यासाठी संतप्त नागरिक आक्रमक झाले आहेत. येथे चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेले दोन्ही उड्डाणपूल पाडून गरजेच्या ...

Read more

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक

सेरेना म्हसकरचे क्रीडा मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी केले अभिनंदन बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण ...

Read more

तक्रारवाडीत सोमवारी काय घडणार ?कमळ फुलणार, तुतारी वाजणार की घड्याळाचा आवाज वाढणार

तालुक्याचे लागले लक्ष भिगवण : एकेकाळी कधीही तक्रार न करणारे गाव म्हणून परिचित असणाऱ्या तक्रारवाडी गावात बदलत्या राजकीय घडामोडीमुळे व तरुणांनी राजकारणात लक्ष घातल्यामुळे हे ...

Read more

जांबुत (ता. शिरूर) थोरातवस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून आठ दिवसापूर्वी पिंपरखेड (ता. शिरूर) येथील पाच वर्षीय चिमुरडी शिवन्या बोंबे हिच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच बुधवारी ...

Read more

पालिका आयुक्तांचा शेवाळवाडी–मांजरी दौरा,सहायक आयुक्तांच्या तडकाफडकी बदल्या,कामचुकार करणारे उपअभियंता निलंबित

दोन दिवसापूर्वी पालिकेचे आयुक्त राम किशोर नवल यांनी शेवाळवाडीमांजरी परिसराच्या पाहणी दरम्यान कामात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास येताच आयुक्तांनी हडपसर व नगर रोड क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक ...

Read more

You cannot copy content of this page