दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावातील बोगस घरकुल प्रकरणी अमरण उपोषणाला सुरुवात
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावातील सोमनाथ किसन वेताळ याने रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मागणीसाठी प्रकरण दाखल करताना वैयक्तिक सातबारा गट नंबर 420 दाखल केला होता, ...
Read moreशिरूर नगर परिषदेला घनकचरा व्यवस्थापन, अतिक्रमण व भंगार घोटाळ्यावर पंधरा दिवसांत खुलासा द्यायचा आदेश
शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
पुणे, दि.१६: शाळा प्रवेशोत्सव २०२५ कार्यक्रमाअंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आलेगाव ...
Read moreपुणे: येरवडा गुंजन चौकावर पाण्याचा साचा, वाहनचालकांना त्रास
पुण्याच्या येरवडा मधील गुंजन चौकावर नुकत्याच झालेल्या पावसामुळे पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पुणे नगर मार्गावरील या ठिकाणी पावसाचे पाणी ...
Read moreपुरंदर तालुक्यात पावसाचा जोर – नागरिकांनी घ्यावी अतिरिक्त सावधगिरी
पुरंदर तालुक्यात पावसाने जोर धरला असून नद्यांच्या आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हवामानातील बदल आणि संततधार पावसामुळे परिसरात धोका वाढला असून प्रशासनाने ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-16-06-2025
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी
दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करूनदोषींवर कठोर कारवाई करणार— उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. 15 :- मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-15-06-2025
शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार
शैक्षणिक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते पुणे मॉडेल स्कूल, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन; आणि उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे वितरण पुणे, दि.१४: ...
Read moreपुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा
पुणे दि. १४: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत पुणे विभागातील कोविड-19 साथीच्या अनुषंगाने आढावा घेतला. लक्षणे सौम्य असली तरी वृद्ध तसेच ...
Read more