दैनिक-संध्या-e-paper-12-06-2025
गंगाधाम चौकात ट्रकची धडक – एका महिलेचा जागीच मृत्यू, नागरिकांमध्ये संताप
दैनिक-संध्या-e-paper-11-06-2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊसशेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
मुंबई, दि. 9 : गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे, आणि किमान 15 जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. यामुळे 14 जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ ...
Read moreकॅपिटल मार्केट’मधून निधी उभारणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पिंपरी – चिंचवड महानगरपालिका हरित कर्जरोखे मुंबई शेअर बाजारात लिस्टिंग कार्यक्रममुंबई, दि. १० : देश विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालिकांनी आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, असा ...
Read moreवडाची पाने व पारंब्यांनी सजले लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरकै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे आयोजन
पुणे : वडाची पाने, पारंब्या, विविधरंगी फुलांनी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. वडाचे छोटे रोप मंदिराच्या कळसावर ठेवण्यात आले, तसेच पारंपरिक ...
Read moreवट पौर्णिमा निमित्त जेजुरी गडावर 300 वटवृक्षांचे वाटप
दिनांक 10 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 जयंती व वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिन यांचे औचित्य साधून जेजुरी येथील खंडोबा गडावर येथे श्री ज्ञानयोग सेवा ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-10-06-2025
विधानसभा निवडणूक प्रक्रियेत घोटाळा नाही तर मारकडवाडीत मॅाक पोल का होऊ दिला नाही?-रमेश चेन्नीथला
राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे-प्राथमिक आरोग्यावर भर दिल्यास विशेषोपचार असलेल्या संदर्भ सेवांवरील ताण कमी होतो. त्यामुळे संपूर्ण राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे, असे ...
Read more