
जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी मंगळवार दि 14 जुलै रोजी वरवंड चा मुक्काम आटपून ती पालखी सकाळी 6 वासता पुणे सोलापूर राष्ट्रीय मार्गानी भागवतवाडी पाटस या ठिकाणी सकाळच्या न्ह्याहारीसाठी सकाळी 9 वासता पालखी नी विसावा घेतला ग्रामसतांनी पालखीचे स्वागत मोठ्या उत्साहात केले 11 च्या दरम्यान पालखी रोटी घाटा कडे रवाना झाली रोटी घाटाला वळण असल्याने व पालखी साठी आठ बैल जोड्या पालखीला जोडून पालखी वर नेण्यात आली ह्या वेळेस ज्ञानेबो तुकाराम चा गजर करून तुकोबांची आरती घेण्यात आली रोटी घाटातील वारीमध्ये तितीय पंथी व भाविकांनी दैनिक संध्या शी मनोगत व्यक्त केले दुपारच्या जेवनाचा स्वाद घेऊन ही पालखी हिंगणीगाडा वासुंदे,खराडवाडी उंडवडी व संध्या काळी आठ वाजता उंडवडी मुक्कामी पोचली