
दौड तालुका येथे राष्ट्रीय ग्राहक दिन व सावित्रीबाई फुले जयंती संयुक्त विद्यमाने नगरपालिका सभागृह याठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर स्वाती लवंगरे स्त्री तज्ञकार्यक्रमाचे उद्घाटक श्री प्रमोद शितोळे अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका अध्यक्ष, नगरपरिषद प्रकल्प अधिकारी श्री गुंड साहेब, प्रकल्प अधिकारी श्री मस्के , सौ ज्योतीताई मोकळ, कौसर सय्यद शहराध्यक्ष, सौ आरती भुजबळ, अध्यक्ष, मान्यवरांच्या हस्ते सपन्न झाला यावेळे राष्टीय ग्राहाचे प्रमोद शितोळे यांनी भविष्य काळा मध्ये ग्राहकानी जागरूत राहणे गरजेचे आहे जरी अपली फसवणूक झाली असली तरी आपनास मदत करण्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय ग्राहक संघटना संदैव आपल्या पाठी खंबीर उभी राहील असे प्रमोद शितोळेयांनी मत व्यक्त केले, दौंड प्रकल्प अधिकारी गुंड यांनी सावित्रीबाई फुले जयंती या विषयावर महिला बचत गटांना मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर स्वाती लवंगारे अध्यक्षस्थानी भाषणात म्हणाल्या की महिलांचे आरोग्य उत्तम राहन्यासाठी रोज जेवनामध्ये चागले आहार घेणे गरजेचे आहे कैंसर व इतर आजारापासुन दुर राहु शक्तातान, व भविष्य काळामध्ये कोरोना सरख्या रोगाची साथ येऊ शक्ति या साठी आपल्या प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे , या कायक्रमाचे सुत्रसंचलन सय्यद यानी केले आभार भुजबळ यांनी मानले.