उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून बारामती परिसरातील विविध विकासकामांची पाहणी
युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी क्रीडा संकुल महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार बारामती, दि. २८ : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी बारामती परिसरातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल राज्यातील युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी महत्त्वपूर्ण…
