

पंढरपूर महापूजेचा मान बाळासाहेब माने प्रभावती माने या दांपत्याला मिळाला
दैनिक संध्या प्रतिनिधी संजय सोनवणे पंढरपूर
अँकर पंढरपूर येथे आषाढी वारी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पूजेचे मानकरी बाळासाहेब माने वय 70 सौ प्रभावती माने वय68 राहणार गौरव गाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव या दांपत्याला यंदाचा विठ्ठल रुक्माई महापूज्या मान आज पहाटे दोन वाजता मिळाला आहे यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान आवताडे आमदार अभिजीत पाटील आमदार उत्तमराव जानकर गोपीचंद पडळकर इतर मान्यवर उपस्थित होते वारकरी भक्तांसाठी अनेक ठिकाणी महाप्रसाद, स्वच्छालय, पोलीस बंदोबस्त अशा अनेक सुविधा पंढरपूरमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारीही परंपरा शतकोशतकी चालणारी परंपरा आहे मोगलांच्या व इंग्रजांच्या काळात वारी कधीही थांबली नाही भविष्य काळामध्ये वारकरी भक्तांसाठी आळंदी देहू पंढरपूर आशा तीर्थ ठिकाणी मोठ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल दैनिक संध्या प्रतिनिधी संजय सोनवणे पंढरपूर