दुचाकी पुलावरून पडून २ ठार

Photo of author

By Sandhya

चारठाणा येथील चौथ्या पुलाजवळ काल (मंगळवार) सायंकाळी चार वाजता देवगाव फाटा येथून दुचाकी क्रमांक २० एफ सी 51 54 वरून धानोरा तालुका वसमतकडे जात असताना पुलाजवळ भरधाव दुचाकी पुलावरून खाली पडली.

यामध्ये दुचाकीवरून दोघेजण पुलावरून पडल्याने जखमी झाले. या घटनेची माहिती मिळतात पोलीस उपनिरीक्षक विनोद साने पोलिस हेड कॉन्स्‍टेबल शेख जिलानी, दत्ता भदर्गे, जमदार कोंढरे आदींनी घटनास्थळी भेट दिली.

या घटनेची माहिती मिळाल्यावर चारठाणा गावातील बाळू शिरसागर, तारीख देशमुख, रुस्तुम देशमुख, गजा गीते आदींनी या दोघांना जखमी अवस्थेत चालक इसाकोदिन दादा यांना संपर्क साधून रूग्‍णवाहिकेला पाचारण केले. दोघा जखमींना या रूग्‍णवाहिकेतून जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले

Leave a Comment