New Police Station On Fire: कागदपत्रे जळून खाक

Photo of author

By Sandhya

New Police Station On Fire: कागदपत्रे जळून खाक

वाशीम येथील नवीन पोलीस मुख्यालयात आज (शुक्रवार) पहाटे ५:०० वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने भीषण आग लागली. वाशीम अग्नीशमन विभागाला याची माहिती मिळताच अग्‍निशमनचे 2 बंब घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन अधिकारी अक्षय तिरपुडे, लिडिंग फायरमन साईनाथ दिनकर सुरोशे वाहन चालक प्रल्हाद (रवी) सुरोशे, विजय नाईकवाडे फायरमन दत्ता ढेले, धीरज काकडे, शुभम पवार, तेजस भालेराव, प्रतीक गोरे, शेख यांनी सदर आग विझविली.

अग्नीशमन दल वेळेवर घटनास्‍थळी पोहचल्याने मोठी हानी टळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Leave a Comment