Latest feed

Featured

चाकणला भरधाव वाहनाने घेतलाआजोबासह नातवाचा बळी

चाकण मधील सिग्नल यंत्रणाठरताहेत शोभेचा बावटा,बेशिस्त वाहनचालकांमुळे निष्पापांचे बळी

पुणे – नाशिक महामार्गावरील तळेगाव चौक आणि आंबेठाण चौक हे दोन्ही चौक वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. या चौकातून दररोज हजारो वाहनांची मोठ्या प्रमाणात ...

Read more

स्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्र्यांनी भरणेवाडीत गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा

मंत्री भरणेंनी गावकर्यांसोबत संवाद साधत दिला आठवणीना उजाळा “घरात बैल असणं म्हणजे साक्षात शिवशंकर असण्यासारखं आहे. माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला कृषी मंत्री करण्यात या माझ्या बैलांचं ...

Read more

जिथे उस तिथे बांधावर नारळ लागवड’ उपक्रमाचा वाणेवाडी येथे शुभारंभ

शाश्वत शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत-उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख शासनाच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत “जिथे उस ...

Read more

कर्जापायी टाकरखेड येथील युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्म हत्या

नांदुरा : नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील शेतकरी देविदास आत्माराम खोंदले वय ३८ वर्ष या युवा शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जापायी स्वतःच्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास ...

Read more

जेजुरीत दसरा उत्सवाच्या नियोजनासाठी ग्रामस्थांची बैठक संपन्न.जेजुरीच्या खंडोबा देवाच्या मर्दानी दसऱ्याला राज्यस्तरीय उत्सवाचा दर्जा द्यावा.

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाचा मर्दानी दसरा जगभर प्रसिद्ध आहे.कोल्हापूर प्रमाणे जेजुरीच्या खंडोबा देवाच्या मर्दानी दसरा उत्सवाला राज्यस्तरीय दर्जा शासनाने द्यावा अशी मागणी श्री क्षेत्र ...

Read more

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या मनमानी कारभाराविरोधातविविध क्रीडा संघटनांचे २३ सप्टेंबरला आंदोलन व आमरण उपोषण

संदीप भोंडवे यांची पत्रकार परिषदेत माहिती; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये ‘एमओए’कडून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपपंचवार्षिक निवडणुकीसाठी ऑलिम्पिक पात्र संघटनांना ठरवले अपात्र; महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या निलंबनाची ...

Read more

You cannot copy content of this page