Latest feed

Featured

सासवड | पोलीसांकडून लॅपटॉप,मोबाईल चोराला अटक

सासवड : सासवड पोलिसांनी सासवड (ता.पुरंदर) येथील साठेनगर परीसरात एका चोराला अटक करून त्याच्याकडून आठ लॅपटॉप आणि नऊ मोबाईल असे एकूण ४ लाख २६ हजारांचा ...

Read more

पुणे जिल्हाधिकारी पदी जितेंद्र डूडी रुजू

पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डूडी यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्याकडे पदभार सोपवला. जिल्हाधिकारी श्री. ...

Read more

यंदा तरी मुहूर्त लागणार का? महापालिका निवडणुकीसंदर्भात २२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, ‘तारीख पे तारीख’ च्या खेळामुळे कार्यकर्ते बेचैन

मागील तीन-चार वर्षांपासून महापालिका निवडणुकांच्याबाबत संदिग्धता कायम आहे. केवळ महापालिकाच नव्हे तर जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुकाही प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयात याबाबतचे प्रकरण प्रलंबित ...

Read more

अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात – २ ठार तर एक जण जखमी – शिरूरच्या कवठे येमाईच्या ईचकेवाडी जवळील घटना

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गावर आज गुरुवार दि.०२ ला दुपारी सुमारे १२ ते साडे बाराच्या दरम्यान चारचाकी व दुचाकींचा भीषण अपघात झाला असून ...

Read more

वाघोली | मुलीशी मैत्री केल्याने बाप आणि भावांनी मिळून केली तरुणाची निघृण हत्या

पुण्यात गुन्हेगारीच्या घटना या वाढत चालल्या आहेत. वाघोली परिसरात सतीश वाघ यांचे अपहरण करून खून केल्याची घटना ताजी असतांना आता आणखी एक धक्कादायक घटना याच ...

Read more

वारूळवाडी येथे डिंभे डावा कालव्यात उडी मारून तरुण दांम्पत्याची आत्महत्या

वारूळवाडी (ता. जुन्नर ) येथील डिंभे डाव्या कालव्यात काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पल्लवी चिराग शेळके (वय 24)व चिराग चंद्रशेखर शेळके (वय 28,दोघेही रा. अभंगवस्ती, ...

Read more

अजित पवार शरद पवार एकत्र येतील का ?राज्यात चर्चांना उधान

  मुंबई  : शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आनंदच होईल राज्यातील जनतेला होईल. असे सांगत मी शरद पवार साहेबांना भेटणार आहे, अजितदादाच्या ...

Read more

कोरेगाव भीमा विजयस्तंभाला लाखोंची मानवंदना, चोख बंदोबस्तात शांततामय कार्यक्रम पार पडला

कोरेगांवभीमा येथील विजयस्तंभ म्हणजे शौर्याचं प्रतिक . या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला मोठ्या प्रमाणावर शाहू, फुले, आंबेडकर विचारांचे देशभरातील लाखो अनुयायी, अनेक विचारवंत ...

Read more

विधानसभेचे सभापती राम शिंदे यांनी घेतले खंडोबाचे दर्शन

राम शिंदे यांनी सपत्नीक केला कुलधर्म कुलाचार विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अखंड महाराष्ट्राच कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर दाखल होत ...

Read more

You cannot copy content of this page