Latest feed

Featured

‘चंद्रशेखर बावनकुळे यांनी तमाशाला कमी जावं’ ; रुपाली पाटील यांचा पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा प्रकरणावर भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहे.  अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार ...

Read more

भीषण अपघात : रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकाचा बळी

वासा-शेवगाव राज्य मार्गावरील भेंडा येथील साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर खड्डे चुकविताना एका कारची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला समोरून जोराची धडक बसली. या भीषण अपघातात ...

Read more

मालेगाव आगार ला १० जून पर्यंत ज्यादा बसेस

उन्हाळी सुट्ट्या आणि दाट लग्नतिथींमुळे बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्याबरोबरच उत्पन्नवाढीच्या द़ृष्टीने राज्य परिवहन महामंडळाने प्रमुख मार्गांवर जादा बसेस सोडल्या आहेत. मालेगाव ...

Read more

Pune : संशयित कारमधून साडेतीन कोटींची रोकड जप्त,पुणे पोलिसांची कारवाई

हडपसर परिसरात एका कारमधून पुणे पोलिसांनी सुमारे साडेतीन कोटींची रोकड जप्त केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचसह लोणी काळभोर वाहतूक पोलिस आणि हडपसर पोलिसांनी ही ...

Read more

मोठी बातमी: समृध्दी महामार्गावरील पूल कोसळला

सिन्नर ते घोटी दरम्यान मुंबई नागपुर समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. मात्र सोमवारी सायंकाळच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे ते गांगडवाडी परिसरातील समृद्धी महामार्गावरील ...

Read more

मोठा अपघात; पुलावरून बस कोसळून १५ ठार,२५ जखमी

मध्य प्रदेशमधील खरगोन येथे आज (दि.०९) सकाळी ८.३० च्या सुमारास मोठी बस दुर्घटना घडली. खरगोन जिल्ह्यातील श्रीखंडीहून इंदूरकडे जाणारी बस पुलावरून कोसळली. यामध्ये १५ प्रवाशांचा ...

Read more

शरद पवार आणि अजित पवार दोघेही एकत्र सातारा दौऱ्यावर

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे सोमवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहावर समर्थकांनी पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत केले. पक्षाच्या आमदारांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शरद पवार ...

Read more

राजस्थान मध्ये घरावर कोसळले विमान दोन महिलांचा मृत्यू

भारतीय हवाई दलाचे मिग-21 ( MiG-21 Fighter Jet ) हे लढावू विमान आज ( दि. ८) राजस्‍थानमध्‍ये कोसळले. राजस्‍थानमधील बहलोलनगर जिल्‍ह्यात हा अपघात झाला आहे.  ...

Read more