Latest feed

Featured

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठे यश ; राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य

राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील ...

Read more

मराठा आरक्षण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट ; सगे सोयऱ्यांनाही मिळणार कुणबी दाखले

मराठा आंदोलनाचा पेच सोडविण्यात राज्य सरकारला यश आले आहे. कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी दाखले देण्याची मनोज जरांगे – पाटील यांची मागणी सरकारने मान्य केली ...

Read more

नाना पटोले : एक महिन्यात आरक्षण देण्याची वल्गना करणारे फडणवीस गप्प का?

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे. सरकारने त्यांच्याशी चर्चा केली, राणाभिमदेवी थाटात अनेक घोषणा केल्या. मराठा समाजाला आरक्षण ...

Read more

मनोज जरांगे पाटील : आरक्षण मिळाल्यावर दिलेल्या त्रासाचा हिशोब करू…

काल पुण्याहून रवाना झालेला मराठा मोर्चा आज सकाळी लोणावळ्यात दाखल झाला आहे. येत्या 24 तासात हे भगव वादळ मुंबईमध्ये जाऊन धडकणार आहे. बीडपासून निघालेल्या आंदोलनात ...

Read more

चंद्रशेखर बावनकुळे : भाजपमध्ये येणाऱ्यांच्या विकासकामांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावले जातील

भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या विकासकामांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावले जातील. तसेच, नेत्यांसोबत पक्षात येणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचाही यथोचित सन्मान केला जाईल, असे भाजप ...

Read more

प्रकाश आंबेडकर : सरकार जरांगेंना झुलवत ठेवत आहे…

सरकार मनोज जरांगेंना आरक्षण प्रश्नावर झुलवत ठेवत आहे. जरांगेंचा लढा हा सर्वसामान्य मराठा समाजासाठी सुरू आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत जरांगे यांनी निजामी वृत्तीच्या मराठा ...

Read more

खासदार सुप्रिया सुळे : केंद्र, राज्य सरकारशी संघर्ष अटळ…

देशात ईडी व सीबीआय कोणाला माहिती नव्हती. आता ती घराघरांत पोहचली आहे. विरोधात बोलले की इडीची नोटीस येते. लपविण्यासाठी माझ्याकडे काहीही नसून भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर ...

Read more

नाना पटोले : मग, आता फडणवीस का आरक्षण देत नाहीत?

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना वारंवार म्हणत होते. आता राज्यात त्यांचे सरकार आहे; मग ते ...

Read more

You cannot copy content of this page