CRIME NEWS : गणेश पेठेत तरुणाचा खून; फ्लेक्स फाडणे बेतले जीवावर
संजय जगताप : पाटबंधारे मंत्री असताना झोपले होतात का?
पुरंदर तालुक्यामध्ये सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून यामध्ये जानाई शिरसाई व पुरंदर उपसा योजनांमधून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू असून या योजनेवरती राजकारण केले जात आहे. ...
Read moreमालवणातून मनोज जरांगे पाटलांना सर्मथन देण्यासाठी 25 हजार मराठा बांधव जाणार
मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सभेला मालवण तालुक्यातून सुमारे २५ हजार समाज बांधव जाणार असल्याची माहिती ...
Read moreदैनिक संध्या E-paper 22-11-2023
धनगर आरक्षण : जालन्यात जिल्हाधिकार्यालयाची तोडफोड, आंदोलनकर्ते आक्रमक…
गेल्या काही दिवसांपासून धनगर समाज आरक्षणाची मागणी सातत्याने लावून धरत आहे. यासाठी समाजाच्यावतीने राज्यातील अनेक भागात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन सुरू करण्यात आल्याचे पाहायला मिळते. अशात ...
Read moreशिंदे गटाकडून कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी वेळेची मागणी
शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर मंगळवारपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर नियमित सुनावणीला सुरुवात होणार आहे. ठाकरे गटाकडून आज सुनावणीत कागदपत्र सादर होतील. तर शिंदे गटाला ...
Read moreBIG NEWS : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून फरार!
CM शिंदे अॅक्शन मोडवर : मुंबईतील वाढते प्रदूषण, स्वच्छतेवरून, पहाटेच प्रत्यक्ष पाहणी करत दिले महत्त्वाचे आदेश
मुंबईतील वाढते प्रदूषण, मुंबईतील स्वच्छता याबाबत मुंबई महानगर पालिकेकडून काय उपाययोजना करण्यात आली आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज पहाटे ५ वाजल्यापासून मुंबईत विविध ...
Read moreदैनिक संध्या E-paper 21-11-2023
संजय राऊत : माझ्याकडे 27 फोटो अन् 5 व्हिडिओ; भाजपचं दुकान बंद पाडण्याची आमच्यात ताकद…
आम्ही एखादी गोष्ट समोर आणली म्हणून टोलधाड आमच्यावर सोडली आहे. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. ते कुटुंबासोबत आहेत म्हणतात, पण फॅमिली का चायनिज आहे का? ...
Read more