दैनिक संध्या E-paper 22-12-2023
धक्कादायक..! पतीने केला पत्नीसह दोघा चिमुकल्यांचा खून…
शरद पवार : “सरकारला याची किंमत मोजावी लागेल” , खासदार निलंबनावर विधान
संसदेत आतापर्यंत एकूण 141 खासदारांचं निलंबन करण्यात आले असून देशभरात हा मुद्दा चर्चेत आहे. लोकसभेत दोन तरुणांनी घुसखोरी करून स्मोक कँडलचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार ...
Read moreसहकारमंत्री दिलीप वळसे पाटील : दहापट वाढीव पाणीपट्टी रद्द करा
कृषी पंपाद्वारे शेती पिकांना पाणी देणार्या शेतकर्यांना जलसंपदा विभागाच्या वतीने दहा पट वाढीव दराबाबत विरोध दर्शवला आहे. याबाबत वाढीव दरवाढ रद्द करण्याबाबत पाठपुरावा केला असून ...
Read moreमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : मार्चपूर्वी मराठा आरक्षण मार्गी लावणार
एक मार्चनंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. तत्पूर्वी, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार आहे, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली. हिवाळी अधिवेशनाचा समारोप ...
Read moreदैनिक संध्या E-paper 21-12-2023
जयंत पाटील : …तर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला जातो
सर्व उद्योग राज्याबाहेर नेले जात आहेत. त्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढली आहे. ड्रग्ज माफियांना आश्रय मिळत आहे. राज्यात सध्या उडता महाराष्ट्र अशी स्थिती झाली आहे. बलात्कारांच्या ...
Read morePune : नांदेड सिटी बाबत मोठी अपडेट; महापालिकेकडून 40% निवासी सवलत
टाऊनशिप कायद्यानुसार उभारण्यात आलेल्या नांदेड सिटीतील मिळकतींना महापालिकेच्या कर मूल्यांकनावर ६६ टक्के सवलत देऊन ३४ टक्के मिळकतकर आकारण्यात आला आहे. मात्र, हा कर आकारताना त्यांना ...
Read moreमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण देणार
मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ओबीसी अथवा अन्य कोणाचे कमी न करता हे आरक्षण दिले जाईल. मराठा समाजाला आरक्षण ...
Read moreपंतप्रधान नरेंद्र मोदी : आरक्षणप्रश्नी लवकरच तोडगा काढू…
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक ही संकल्पना अतिशय चांगली असून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि त्यांचा इतिहास जगभरात नेण्यासाठी अशा स्मारकांची गरज आहे. हे स्मारक ...
Read more