dainik-sandhya-e-paper-26-11-2025
जग हादरलं! पाकिस्तानी सैन्याचा अफगाणिस्तानवर मोठा हवाई हल्ला, लहान मुले टार्गेट, तब्बल इतक्या लेकरांचा मृत्यू.
गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात मोठा तणाव बघायला मिळत आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानने अफगाण सीमावर्ती भागात हवाई हल्ला केला होता. यानंतर अफगाणिस्ताननेही ...
Read moreमी वारंवार सांगणार नाही..! ऋषभ पंत भडकला गोलंदाजावर, रवि शास्त्रीही मधे पडले
सासवड-कापूरहोळ रस्ता १० डिसेंबरपर्यंत बंद
आंतरराष्ट्रीय ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धेसाठी रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू असल्याने सासवड (ता.पुरंदर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणारी मुख्य वाहतूक वळवण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या ...
Read moredainik-sandhya-e-paper-25-11-2025
चाकणला नगरपरिषदेसाठी हाय व्होल्टेज प्रचार,डिजिटल युगातही पारंपारिक प्रचाराची नांदी
जेजुरी गडावर खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्ताने होमहवन,मल्हारी सहस्त्र नाम याग संपन्न.तसेच देव दिवाळी निमित्त फराळ व फळे फुलांची सजावट करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर पौराणिक व धार्मिक महती असणारा चंपाषष्ठी उत्सव सुरू आहे.या उत्सवाच्या चौथ्या दिवशी जेजुरी गडावर होम हवन,मल्हारी सहस्त्र नाम ...
Read moreगोराई पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठीआंतरराष्ट्रीय विकासकांना सहभागी करून घ्या
-पर्यटन मंत्री शंभुराज देसाई मुंबई,दि.24 : गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुमारे 128 एकर जमिनीचा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन स्थळाप्रमाणे विकास केला जाणार असून, याबाबतचा ...
Read moreकेंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांची नागरिकांनी लाभ घ्यावा, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
रविवार पेठ बोहरी आळी येथे अटल सेवा संकल्प कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले,यावेळी ...
Read more