PUNE : नवले चौकात ट्रकचा अपघात

Photo of author

By Sandhya

नवले चौकात ट्रकचा अपघात

नवले पुलाजवळ कात्रज वरून येणाऱ्या जड वाहनांचे अपघात होण्याची मालिका सुरूच असून आज नवले चौकामध्ये कात्रजकडून पुलाकडे येणाऱ्या रस्त्यावर अपघात झाला आहे.

सिमेंटने भरलेले ट्रक रस्त्यामध्ये उलटला असून या ट्रकने सिग्नलवर थांबलेल्या असंख्य वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. परंतु याठिकाणी उभे असलेल्या एका चारचाकी व दुचाकीचे नुकसान झाले आहे.

Leave a Comment