देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनी भाजप नेत्याच्या कारखान्यांवर लादलेली बंधने हटवली आहेत. भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर मंगळवारी याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
यामुळे भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार असून हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.